Electric Bike: शेतकऱ्यांसाठी इलेक्ट्रिक बाईकचे नवीन जुगाड! कमी खर्चात, जास्त मालवाहतूक

Electric Bike

Electric Bike: शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची किंवा दूधाची वाहतूक करणे हा एक मोठा आव्हान असतो. अनेकदा शेतकऱ्यांना एकाच दुचाकीवरून जास्त माल नेता येत नाही. यामुळे शेतकऱ्यांना वाहतूक करण्यासाठी मोठ्या गाड्या वापर करावा लागतो. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होऊ शकते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी एका खासगी कंपनीने शेतकऱ्यांसाठी एक खास दुचाकी विकसित केली आहे. दुचाकीमध्ये सहा ते … Read more

Organic farming: सेंद्रिय शेतीसाठी अनुदान, वाढवा तुमच्या शेतीची उत्पादन क्षमता! जाणून घ्या सोप्या पद्धतीने

Organic farming

Organic farming: शेतीमध्ये रसायनांचा वापर वाढत आहे. यामुळे जमिनीचा पोत खालवलेला आहे. जमिनीचा पोत बिघडल्यामुळे जमिनी नापीक होत आहे. तसेच, रासायनिक कीटकनाशके आणि औषधांचा वापर केल्याने जमीन आणि पाणी प्रदूषित होत आहे. शाश्वत कृषि उत्पादनासाठी नैसर्गिक शेती हा एक चांगला पर्याय आहे. या दृष्टीने, राज्यात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यात डाँ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन … Read more

Cotton Rate: कापसाचे भावात आज काय बदल झाला? जाणून घ्या लगेच

Kapus Bazarbhav

Cotton Rate: कापसाचे दर वाढण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून अनेक दिवसांपासून व्यक्त केली जात आहे. मात्र, बाजारात कापसाचे दर हमीभावाच्या आसपासच आहेत. काही ठिकाणी तर हमीभावापेक्षाही कमी दरात कापसाची विक्री होत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. अकोला बाजार समितीत आज राज्यातील सर्वाधिक कापूस दर मिळाला. प्रतिक्विंटल 7 हजार 250 रुपये इतका दर मिळाला. तर, किमान … Read more

१० लाख ते ३ कोटींपर्यंतचे अनुदान अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन

भारत सरकार देशातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. त्यापैकी एक म्हणजे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना. या योजनेचा उद्देश कृषी क्षेत्रातील अन्न प्रक्रिया उद्योगांचा विकास करणे हा आहे. या योजनेअंतर्गत, वैयक्तिक लाभार्थ्यांना त्यांच्या प्रकल्पाच्या किंमतीच्या ३५ टक्के किंवा कमीत कमी १० लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. तर, गट लाभार्थ्यांना ३५ टक्के किंवा … Read more

हरभरा, ज्वारीचे पीक घेतल्यास अनुदान मिळेल लवकर अर्ज करा?

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत, रब्बी हंगामासाठी कडधान्य योजनेच्या अंतर्गत, १० वर्षांच्या आतील आणि १० वर्षांच्या वरील हरभरा बियाणे महाबीजकडून अनुदानावर उपलब्ध करण्यात येत आहे. रब्बी हंगामात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत कडधान्य योजनेतील अनुदानावर १० वर्षांच्या कालावधीत हरभऱ्याचे बियाणे ३ हजार २९४ क्विंटल तर १० वर्षां वरील ११०८ क्विंटल बियाणे महाबीजकडून उपलब्ध करण्यात आले … Read more