Cotton Rate: कापसाचे भावात आज काय बदल झाला? जाणून घ्या लगेच

Kapus Bazarbhav

Cotton Rate: कापसाचे दर वाढण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून अनेक दिवसांपासून व्यक्त केली जात आहे. मात्र, बाजारात कापसाचे दर हमीभावाच्या आसपासच आहेत. काही ठिकाणी तर हमीभावापेक्षाही कमी दरात कापसाची विक्री होत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. अकोला बाजार समितीत आज राज्यातील सर्वाधिक कापूस दर मिळाला. प्रतिक्विंटल 7 हजार 250 रुपये इतका दर मिळाला. तर, किमान … Read more

Cotton Rate Today: कापूस भावात होणार वाढ शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!

Cotton Rate Today

कापूस बाजारभाव २६ नोव्हेंबर २०२३, Cotton Rate Today, कापूस बाजारभाव गेल्या वर्षी कापूस भावमध्ये वाढ होईल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस राखून ठेवला होता. मात्र, कापसाला अपेक्षित भाव मिळाला नाही आणि शेतकऱ्यांची निराशा झाली. यंदाही कापूस पट्ट्यातील उत्पादक दरवाठीच्या प्रतिक्षेत आहेत. कापसाला सध्या ७५०० रुपये भाव मिळू लागल्याने भाववाढीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्यातील बाजारसमित्यांमध्ये … Read more

Cotton Price: कापसाचे दर ८ हजारांच्या जवळपास!

दिवाळीपूर्वी कापसाचा भाव सात हजार रूपये प्रतिक्विंटल होता आणि दिवाळीनंतर कापसाचा भाव आठ हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. बाजारपेठेत कापसाचा भाव प्रतिक्विंटल ७ हजार ८२५ रूपये मिळाला आहे. यामुळे कापूस उत्पादकांच्या आशा उंचावल्या आहेत. गेल्या वर्षी भाववाढीच्या आशेने शेतकऱ्यांनी कापूस राखून ठेवला होता, परंतु शेतकऱ्यांची निराशा झाली. यंदाही कापूस पट्ट्यातील उत्पादक दरवाढीच्या प्रतिक्षेत आहेत. कापूस आठ … Read more

CCI Cotton: कापसाला किती भाव मिळण्याची शक्यता

कापूस उत्पादकांची सीसीआयच्या खरेदीसाठी प्रतीक्षा दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात सुरु होणार्‍या CCI कापूस खरेदी केंद्र यंदा कधी सुरू होईल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. CCI कापूस खरेदीच्या प्रक्रियेमुळे खरेदीदारांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन भाव वाढीसाठी त्याचा फायदा होतो. तसेच, सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्राची प्रतीक्षा लागून आहे. दरम्यान, नंदुरबार आणि शहादा येथे केंद्र सुरु करण्याचं प्रस्ताव सुरू आहे. दीड … Read more

Cotton: सीसीआय कापूस खरेदीसाठी तयार नोंदणी सुरू

कापूस महामंडळाने (सीसीआय) कापूस खरेदीची तयारी केली आहे. त्यासाठी नोंदणी सुरू झाली आहे. खानदेशात सुमारे 11 खरेदी केंद्र सीसीआय सुरू करणार आहे. जळगाव जिल्ह्यात पाचोरा, चाळीसगाव, जामनेर तालुक्यातील पहूर, शेंदूर्णी, जामनेर, भुसावळ, बोदवड, जळगाव, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील नंदुरबार व शहादा येथे सीसीआय कापूस खरेदी करणार आहे. नोंदणी कशी कराल? नवीन शासन निर्णयानुसार, कापसाची खरेदी दर … Read more