Gas Cylinder Price: गॅस सिलिंडरच्या दरात वाढ; आता आणखी महागाई वाढणार?

Gas Cylinder Price

Gas Cylinder Price: डिसेंबरच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आलेली आहे. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांना आणखी एक धक्का बसला आहे. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर वाढवले आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात, तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत १०१.५० रुपयांची वाढ केली होती. या महिन्यातही व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत … Read more

Electric Tractor Price In India: इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची किंमत! डिझेल ट्रॅक्टरला पर्याय ठरू शकतो का?

Electric Tractor

Electric Tractor Price In India भारतात इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची किंमत ₹6.44 लाख ते ₹14.28 लाख असू शकते. इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची हॉर्स पॉवर (HP) 11 HP ते 55 HP पर्यंत असू शकते. सरकारची मोठी योजना! इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि ट्रक लवकरच भारतात येणार? केंद्र सरकारने २०७० पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याचा संकल्प केला आहे. यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन … Read more

Ration Card: नवीन रेशनकार्ड काढण्याची प्रक्रिया आता ऑनलाइन झाली आहे!

Ration Card

Ration Card नवीन रेशनकार्ड काढण्याची प्रक्रिया आता ऑनलाइन झाली आहे. आता रेशनकार्डधारकांना ई-शिधापत्रिका मिळणार आहेत. यामुळे जिल्ह्यातही ऑनलाईनची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या निर्णयामुळे रेशनकार्डधारकांना त्यांच्या हक्काचे धान्य मिळावे आणि धान्याचा काळाबाजार होऊ नये, शासन पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी रेशनकार्ड काढण्यासाठीची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी शासनाने ऑनलाईन रेशनकार्ड उपलब्ध करून देण्याचा निर्णय … Read more

Rain: शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! अवकाळी पाऊस पडल्या मुळे नुकसानभरपाई मिळणार

Rain: शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! अवकाळी पाऊस पडल्या मुळे नुकसानभरपाई मिळणार

Weather Alert राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस पडल्या मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची तातडीने पाहणी करून पंचनामे करण्याचे निर्देश राज्य मंत्रिमंडळाने बैठकीत दिले आहेत. शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात सुमारे एक लाख … Read more

Solar Electricity: सौर वीज मिळणार! महावितरणची मोठी योजना

Solar Electricity

Solar Electricity विदर्भातील शेतकऱ्यांना स्वस्त दरात वीज उपलब्ध करून देण्यासाठी आणि इतर वीज ग्राहकांवरील सबसिडीचा बोजा कमी करण्यासाठी, महावितरण कंपनीने मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना (एमएसकेव्हीवाय) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, विदर्भात ७९९ मेगावॅट आणि संपूर्ण राज्यात २८७० मेगावॅट सौर वीज निर्मिती केली जाणार आहे. एमएसकेव्हीवाय-२.० ही एक योजना आहे. राज्य ऊर्जा च्या सूत्रानुसार (एमएसडीसीएल) … Read more

Pan Card: तुमच्या पॅन कार्ड नंबरचा अर्थ काय? जाणून घ्या आजच!

Pan Card

Pan Card: पॅन कार्ड हे एक महत्त्वाचे आहे. जे अनेक सरकारी आणि महत्वाच्या कामासाठी आवश्यक आहे. हे ओळखपत्र म्हणूनही वापरले जाते. पॅन कार्डमध्ये एक अद्वितीय १०-अंकी संख्या असते ज्याला परमानेंट अकाउंट नंबर (PAN) म्हणतात. या नंबरमध्ये व्यक्तीचे नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता आणि इतर महत्त्वाची माहिती असते. पॅन कार्ड हे आयकर विभागाद्वारे प्रत्येक व्यक्तीला जारी केले … Read more

हरभऱ्याचे पीक वाचवा! अळीचे संकट कसे टळवायचे?

Harbara

रब्बी हंगामात हरभरा पिकाची वाढ सुरू झाली आहे. काही ठिकाणी पीक वाढीच्या टप्प्यात आहे, तर बहुतांश ठिकाणी पीक फुलोरा अवस्थेत आहे. या काळात घाटे अळीच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे. घाटे अळी ही हरभरा पिकाची प्रमुख किड आहे. या किडीची मादी पतंग पानावर, कोवळ्या शेंड्यावर, कळ्यांवर आणि फुलांवर अंडी घालते. ती अंडी खसखसीच्या दाण्यासारख्या दिसतात. त्यातून २ … Read more

शेतकऱ्यांना फक्त ५, १०, २० रुपये नुकसानभरपाई? कशी शक्य?

Pik Vima

विमा संरक्षित शेती क्षेत्र कमी: खरीप पीक विमा योजनेत विमा संरक्षित शेती क्षेत्राच्या आकारावर नुकसानभरपाईची रक्कम अवलंबून असते. काही शेतकऱ्यांनी अतिशय कमी क्षेत्राचा विमा काढला आहे. उदाहरणार्थ, काही शेतकऱ्यांनी १ चौरस मीटर, गुंठ्याचा शंभरावा भाग, दहावा भाग इतक्या क्षेत्राचा विमा काढला आहे. राज्यात विमा योजनांसाठी अर्ज करणाऱ्या ६,१७५ अर्जदारांची विमा संरक्षित रक्कम १०० रुपयांपेक्षा कमी … Read more

Mahavitaran: महावितरणच्या नवीन धोरणामुळे ग्राहकांना होईल दिलासा

Mahavitaran

शेतकरी वीज ग्राहकांनी रोहित्र जळाल्यास किंवा बिघडल्यास तातडीने दुरुस्त रोहित्र बसविण्यासाठी महावितरणच्या ॲपचा वापर करून माहिती द्यावी, असे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री यांच्या निर्देशानुसार, रोहित्र बिघडल्यास दुरुस्तीसाठी मोहीम सुरू केली आहे. महावितरणने राज्यभर रोहित्र जळाल्यास किंवा बिघडल्यास त्या जागी लवकरात लवकर दुरुस्त रोहित्र बसविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत माहिती मिळाल्यानंतर … Read more

Cotton Rate Today: कापूस भावात होणार वाढ शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!

Cotton Rate Today

कापूस बाजारभाव २६ नोव्हेंबर २०२३, Cotton Rate Today, कापूस बाजारभाव गेल्या वर्षी कापूस भावमध्ये वाढ होईल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस राखून ठेवला होता. मात्र, कापसाला अपेक्षित भाव मिळाला नाही आणि शेतकऱ्यांची निराशा झाली. यंदाही कापूस पट्ट्यातील उत्पादक दरवाठीच्या प्रतिक्षेत आहेत. कापसाला सध्या ७५०० रुपये भाव मिळू लागल्याने भाववाढीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्यातील बाजारसमित्यांमध्ये … Read more