Pradhan Mantri Suraksha Bima Yojana: एकही पैसा न भरता दोन लाख रुपयांपर्यंत विमा तुम्हाला माहिती आहे का?

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana: सरकारने असंघटित कामगारांची नोंदणी करण्यासाठी ई-श्रम पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर नोंदणी करणाऱ्या कामगारांना एकही पैसा न भरता दोन लाख रुपयांपर्यंत विमा दिला जाईल. अपघात प्रसंगी आणि दवाखान्यात उपचारासाठीची उपक्रम त्यात ही जोडली आहेत. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मध्ये २ लाख रुपयांपर्यंत अपघात विमा मोफत दिला जातो. प्रधानमंत्री सुरक्षा … Read more

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार पैसे पीक विमा अग्रीम रक्कम वितरीत करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील अग्रीम रक्कमचे वाटप वेगाने सुरू आहे. आतापर्यंत ४७ लाख ६३ हजार नुकसान भरपाई अर्जांना मंजुरी मिळाली असून १ हजार ९५४ कोटी रुपये वाटप होणार आहे. यापैकी ९६५ कोटी रुपये आधीच वितरीत करण्यात आले आहेत. उर्वरित रक्कम वितरीत करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या माहितीची पुष्टी आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कृषी विभागाच्या सादरीकरणात … Read more

पीएम किसानचे पैसे खात्यात आले नाही तर इथे करा तक्रार

१५ नोव्हेंबर रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा २ हजार रुपयांचा १५वा हप्ता हस्तांतरित केले. ज्यांच्या खात्यावर २ हजार रुपये जमा झाले, त्यांना एसएमएस प्राप्त झाला असेल. मात्र, ज्या शेतकऱ्यांना एसएमएस आला नसेल, ते याबाबत तक्रार करू शकतात. असे चेक करा स्‍टेटस पीएम किसान योजनाचा स्टेटस तपासण्यासाठी, तुम्हाला पीएम … Read more