पीएम किसानचे पैसे खात्यात आले नाही तर इथे करा तक्रार

१५ नोव्हेंबर रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा २ हजार रुपयांचा १५वा हप्ता हस्तांतरित केले. ज्यांच्या खात्यावर २ हजार रुपये जमा झाले, त्यांना एसएमएस प्राप्त झाला असेल. मात्र, ज्या शेतकऱ्यांना एसएमएस आला नसेल, ते याबाबत तक्रार करू शकतात. असे चेक करा स्‍टेटस पीएम किसान योजनाचा स्टेटस तपासण्यासाठी, तुम्हाला पीएम … Read more

शेतकऱ्यांसाठी विविध योजना जिल्हा परिषदेच्या | Schemes Of Zilla Parishad For Farmers

केंद्र पुरस्कृत योजना आणि जिल्हा परिषद सेस योजनेतर्फे शेतकऱ्यांसाठी विविध घटकांसाठी अनुदान दिले जाते. या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित विभागाकडे अर्ज करणे आवश्यक आहे. या लेखात, या योजनांची स्वरूप, अनुदान मर्यादा आणि अर्ज कुठे करावा याची माहिती दिली आहे. 1) शेतकऱ्यांना सिंचन साहित्य अनुदान योजना (योजनेचा उद्देश) शेतात लागवड होणाऱ्या पिकांसाठी पाण्याची आवश्यकता असते. … Read more

PM किसान योजनेचा १५ वा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या

पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा १५ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. हा हप्ता कधी मिळेल जाणून घ्या. पीएम किसान योजनेच्या १५व्या हप्त्याची शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. काही माध्यमांमध्ये दिलेल्या बातम्यांनुसार हा हप्ता येत्या नोव्हेंबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर येऊ शकतो. पीएम किसान पोर्टलवर याबाबत अधिकृत माहिती घेऊ शकतात. (pmkisan.gov.in) शेतकऱ्यांना त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या … Read more