रब्बी हंगामातही १ रुपयात पीक विमा योजना राबवणार – धनंजय मुंडे
खरीप हंगामात पावसाचा खंड, शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पीक विम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम, राज्यात खरीप हंगामात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड पडला. त्यामुळे अनेक मंडळांमध्ये पीक नुकसान झाले आहे. या नुकसानीचा विचार करून राज्य सरकारने पीक विमा योजनेतील नुकसानभरपाईच्या २५ टक्के अग्रीम रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात रब्बी हंगामातही १ रुपयात पीक विमा योजना … Read more