सोयाबीन – कापसाचा भाव जाणून घ्या सविस्तर

Cotton Rate, Today’s Cotton Price in India, Soyabean Rate Today, MCX Cotton, Agriculture News in Marathi शेतकऱ्यांसाठी सध्याच्या पिकाचे भाव समाधानकारक नाहीत. सोयाबीनचे उत्पादन घटले तरी हमीभावाच्या आसपासच दर मिळत आहेत. सोयाबीनचे दर कमी करण्यासाठी सरकार सोयाबीन तेल आयात करत आहे. निर्यात शुल्क आणि निर्यात मुल्यात वाढ करून कांदा आयात करत आहे. कापसाचे उत्पादन कमी … Read more

5 वर्ष मोफत रेशन मिळणार सरकारची मोठी घोषणा 80 कोटी नागरिकांना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी घोषणा केली की, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत देशातील 80 कोटी गरीब लोकांना पाच वर्षांसाठी मोफत रेशन दिले जाईल. कोविड-19 साथीच्या आजाराने देशातील जनजीवन विस्कळीत झाले. विशेषतः गरिबांना उपासमारीची भीती सतावत होती. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशातील गरीब जनतेला मदत करण्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरू … Read more

Cibil Score आणि इन्कम प्रुफ ची गरज नाही मिळवा लोन कमी व्याज दरात

Don’t have Cibil Score or Income Proof? Do you need a loan? Get a loan at a low interest rate. आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी पैशांची गरज भासते. मुलांच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंत, अनेक कारणांसाठी पैसे खर्च होतात. अशा परिस्थितीत, आपण मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून कर्ज घेऊ शकतो, परंतु त्याची मर्यादा असते. वैयक्तिक कर्जाच्या अटी असतात आणि … Read more

महाराष्ट्रातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली

राज्यात यंदा कमी पाऊस झाल्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले आहे. खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारकडून मदत मिळणे आवश्यक आहे. म्हणूनच, राज्य सरकार केंद्र सरकारकडे तातडीने मदतीची विनंती करणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मदत व … Read more

शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर सवलत योजनेची सुरुवात लवकरच होणार

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या मागासांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत केली जात आहे. विविध बँकांनी व्यवसायाकरित्या ७० हजार लाभार्थ्यांना एकूण ५ हजार १४० कोटी रुपयांचे कर्ज वितरीत केले. यातील ५८ हजारांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना महामंडळाने ५६७ कोटी रुपयांपेक्षा अधिकचा व्याज परतावा केला आहे. ट्रॅक्टर खरेदी योजना पुन्हा सुरू करण्यात येत आहे. ही … Read more