१० लाख ते ३ कोटींपर्यंतचे अनुदान अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन

भारत सरकार देशातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. त्यापैकी एक म्हणजे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना. या योजनेचा उद्देश कृषी क्षेत्रातील अन्न प्रक्रिया उद्योगांचा विकास करणे हा आहे. या योजनेअंतर्गत, वैयक्तिक लाभार्थ्यांना त्यांच्या प्रकल्पाच्या किंमतीच्या ३५ टक्के किंवा कमीत कमी १० लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. तर, गट लाभार्थ्यांना ३५ टक्के किंवा … Read more

हरभरा, ज्वारीचे पीक घेतल्यास अनुदान मिळेल लवकर अर्ज करा?

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत, रब्बी हंगामासाठी कडधान्य योजनेच्या अंतर्गत, १० वर्षांच्या आतील आणि १० वर्षांच्या वरील हरभरा बियाणे महाबीजकडून अनुदानावर उपलब्ध करण्यात येत आहे. रब्बी हंगामात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत कडधान्य योजनेतील अनुदानावर १० वर्षांच्या कालावधीत हरभऱ्याचे बियाणे ३ हजार २९४ क्विंटल तर १० वर्षां वरील ११०८ क्विंटल बियाणे महाबीजकडून उपलब्ध करण्यात आले … Read more

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीज मिळणार

जिल्ह्यातील सिंचनासाठी दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी महावितरण कंपनीद्वारे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत ७० उपकेंद्रांच्या ठिकाणी ९०८.७४ एकर जमिनीवर ३१३.२१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यासाठी शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल, ज्यामुळे सिंचनासाठी वीजची समस्या दूर होईल. तसेच, सौर ऊर्जा निर्मितीमुळे पर्यावरणालाही … Read more

Banana Export: महाराष्ट्रातून युरोपला केळीचा पहिला कंटेनर जाणार.

भारतातून युरोपला पहिल्यांदाच सागरी मार्गाने केळ्यांची निर्यात केली जात असून. यासाठी कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने (अपेडा) यांनी महाराष्ट्रात पुण्याजवळ एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भारतीय केळ्यांना युरोपच्या बाजारात आणखी जास्त भाव मिळावा या उद्देशाने महत्त्वाच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव, आयएएस उपस्थित होते. महाराष्ट्रातून युरोपला … Read more

LPG गॅस सिलिंडर स्वस्त मिळणार? कोट्यवधी ग्राहकांना दिलासा मोदी सरकारचा मोठा निर्णय

LPG Gas Cylinder Price In Maharashtra, gas cylinder price today पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एलपीजी ग्राहकांना मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे. सरकारकडून गॅस सिलिंडरवर मिळणारी सबसिडी वाढविण्यावर विचार सुरू आहे. ही सबसिडी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना देण्यात येण्याची शक्यता आहे. यामुळे कोट्यवधी गॅस ग्राहकांना आर्थिक फायदा मिळेल. सरकार उज्ज्वला … Read more

पिकविमा भरपाईसाठी आधार लिंक आवश्यक

प्रधानमंत्री खरीपपीकविमा योजनेत नुकसानभरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांच्या बँक खात्याला आधार लिंक असणे आवश्यक आहे. यामुळे बनावटगिरी थांबेल आणि योग्य लाभार्थ्यांनाच नुकसानभरपाई मिळेल. कृषी विभागाने केंद्र सरकारकडे विनंती केली आहे की, सार्वजनिक वित्त व्यवस्थापन सेवेतून आधार क्रमांक अनिवार्य करावा. यामुळे नुकसानभरपाईची २५ टक्के अग्रिम रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास मदत होईल. आधार क्रमांक अनिवार्य केल्यानंतर, शेतकऱ्यांचे … Read more

महाराष्ट्रातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली

राज्यात यंदा कमी पाऊस झाल्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले आहे. खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारकडून मदत मिळणे आवश्यक आहे. म्हणूनच, राज्य सरकार केंद्र सरकारकडे तातडीने मदतीची विनंती करणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मदत व … Read more