कृषी उत्पादनात 50 ते 70 टक्के वाढ! केंद्र सरकार शेतात आणणार आहे ‘आयओटी’

IOT In Agriculture

केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना खतांवर अनुदान देते. या अनुदानाचा उद्देश शेतकऱ्यांना खतांची स्वस्त उपलब्धता करून देणे आणि शेती उत्पादन वाढवणे हा आहे. केंद्र सरकारने शेती क्षेत्रात आधुनिकीकरण आणि सुव्यवस्था आणण्यासाठी स्मार्ट शेतीला प्राधान्य दिले आहे. यासाठी सरकारने शेतात सेन्सर बसवण्याची योजना आखली आहे. हे सेन्सर पाणी, खत, रसायने आणि कीटकनाशकांचा वापर नियंत्रित करण्यात मदत करतील. … Read more

महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना, सरकार देणार 95% अनुदान

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत त्यांच्या शेतात सिंचन करण्यासाठी राज्य सरकार सोलरपंप उपलब्ध करत आहे. जुने इलेक्ट्रिक पंप आणि डिझेल सोलर पंपमध्ये रूपांतरित करण्याची देखील सुविधा देण्यात अलेली आहे. महाराष्ट्र शासनाकडून नवीन सौर पंप बसवण्यासाठी अनुदान दिले … Read more

Electric Tractor Price In India: इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची किंमत! डिझेल ट्रॅक्टरला पर्याय ठरू शकतो का?

Electric Tractor

Electric Tractor Price In India भारतात इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची किंमत ₹6.44 लाख ते ₹14.28 लाख असू शकते. इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची हॉर्स पॉवर (HP) 11 HP ते 55 HP पर्यंत असू शकते. सरकारची मोठी योजना! इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि ट्रक लवकरच भारतात येणार? केंद्र सरकारने २०७० पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याचा संकल्प केला आहे. यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन … Read more

१० लाख ते ३ कोटींपर्यंतचे अनुदान अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन

भारत सरकार देशातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. त्यापैकी एक म्हणजे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना. या योजनेचा उद्देश कृषी क्षेत्रातील अन्न प्रक्रिया उद्योगांचा विकास करणे हा आहे. या योजनेअंतर्गत, वैयक्तिक लाभार्थ्यांना त्यांच्या प्रकल्पाच्या किंमतीच्या ३५ टक्के किंवा कमीत कमी १० लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. तर, गट लाभार्थ्यांना ३५ टक्के किंवा … Read more

हरभरा, ज्वारीचे पीक घेतल्यास अनुदान मिळेल लवकर अर्ज करा?

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत, रब्बी हंगामासाठी कडधान्य योजनेच्या अंतर्गत, १० वर्षांच्या आतील आणि १० वर्षांच्या वरील हरभरा बियाणे महाबीजकडून अनुदानावर उपलब्ध करण्यात येत आहे. रब्बी हंगामात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत कडधान्य योजनेतील अनुदानावर १० वर्षांच्या कालावधीत हरभऱ्याचे बियाणे ३ हजार २९४ क्विंटल तर १० वर्षां वरील ११०८ क्विंटल बियाणे महाबीजकडून उपलब्ध करण्यात आले … Read more

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीज मिळणार

जिल्ह्यातील सिंचनासाठी दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी महावितरण कंपनीद्वारे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत ७० उपकेंद्रांच्या ठिकाणी ९०८.७४ एकर जमिनीवर ३१३.२१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यासाठी शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल, ज्यामुळे सिंचनासाठी वीजची समस्या दूर होईल. तसेच, सौर ऊर्जा निर्मितीमुळे पर्यावरणालाही … Read more

Banana Export: महाराष्ट्रातून युरोपला केळीचा पहिला कंटेनर जाणार.

भारतातून युरोपला पहिल्यांदाच सागरी मार्गाने केळ्यांची निर्यात केली जात असून. यासाठी कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने (अपेडा) यांनी महाराष्ट्रात पुण्याजवळ एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भारतीय केळ्यांना युरोपच्या बाजारात आणखी जास्त भाव मिळावा या उद्देशाने महत्त्वाच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव, आयएएस उपस्थित होते. महाराष्ट्रातून युरोपला … Read more

सोयाबीन – कापसाचा भाव जाणून घ्या सविस्तर

Cotton Rate, Today’s Cotton Price in India, Soyabean Rate Today, MCX Cotton, Agriculture News in Marathi शेतकऱ्यांसाठी सध्याच्या पिकाचे भाव समाधानकारक नाहीत. सोयाबीनचे उत्पादन घटले तरी हमीभावाच्या आसपासच दर मिळत आहेत. सोयाबीनचे दर कमी करण्यासाठी सरकार सोयाबीन तेल आयात करत आहे. निर्यात शुल्क आणि निर्यात मुल्यात वाढ करून कांदा आयात करत आहे. कापसाचे उत्पादन कमी … Read more