शेतमाल विक्री करताना पक्की पावती घेणे हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे

सोयाबीनचे उत्पादन घटल्याने आणि भाव कोसळल्याने शेतकरी अडचणीत आहेत. दिवाळीच्या तोंडावर सोयाबीन विक्रीसाठी शेतकरी बाजारपेठेत येत आहेत. मात्र, व्यापाऱ्यांकडून त्यांना पक्की पावती दिली जात नाही. भविष्यात शासनाने सोयाबीनला अनुदान जाहीर केले तर पक्क्या पावतीचा विचार होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री केल्यानंतर त्याची पक्की पावती घ्यावी, असे आवाहन बाजार समितीने केले आहे. 1) सोयाबीनचे दर … Read more

Soyabean: सोयाबीनच्या झाडाला 600 शेंगा, शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग यशस्वी

अशोक पांढरे यांचा अमेरिकन सोयाबीनचा प्रयोग जालना जिल्ह्यातील काजळा येथील अशोक पांढरे हे एक शेतकरी आहेत. त्यांनी यंदा आपल्या शेतात ८ एकरात अमेरिकन सोयाबीनची लागवड केली. यंदा पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी खरीपाची पिके चांगली वाढली नाहीत. सोयाबीन आणि कपाशीचीही वाढ खुंटली आहे. पांढरे यांच्या शेतातील सोयाबीनची झाडे मात्र चांगली वाढली आहेत. … Read more