Crop Insurance: शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई मिळणार ₹51,000 रुपये, जाणून घ्या कशी?

Crop Insurance

Crop Insurance नुकसान भरपाईचा प्रश्न लवकर मार्गी लावण्यासाठी पंचनामे आवश्यक सरकारने कृषी विभाग, महसूल विभाग आणि ग्रामविकास विभागाला पंचनामे करण्यास सांगितले आहे. गावातील पीकपेऱ्याची नोंद तलाठ्यांकडे असते. गारपीट किंवा अवकाळी पावसामुळे पीक नुकसान झाले की नाही हे तपासण्यासाठी या नोंदीचा उपयोग होतो. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी, सरकार सर्वत्र नुकसानाची नोंद करते. या नोंदीचे … Read more

पिकविमा भरपाईसाठी आधार लिंक आवश्यक

प्रधानमंत्री खरीपपीकविमा योजनेत नुकसानभरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांच्या बँक खात्याला आधार लिंक असणे आवश्यक आहे. यामुळे बनावटगिरी थांबेल आणि योग्य लाभार्थ्यांनाच नुकसानभरपाई मिळेल. कृषी विभागाने केंद्र सरकारकडे विनंती केली आहे की, सार्वजनिक वित्त व्यवस्थापन सेवेतून आधार क्रमांक अनिवार्य करावा. यामुळे नुकसानभरपाईची २५ टक्के अग्रिम रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास मदत होईल. आधार क्रमांक अनिवार्य केल्यानंतर, शेतकऱ्यांचे … Read more

शेतकऱ्यांना दिवाळीसाठी आर्थिक मदत, पीक विमा योजना

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमाचा २५ टक्के अग्रीम दिवाळीच्या आत जमा करण्याचा प्रयत्न आज कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केला. २३ सप्टेंबर रोजी नागपूर महानगर आणि जिल्ह्याच्या भागात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानंतर शेतीच्या नुकसानीचा आढावा घेण्याच्या उद्देश्याने ते आले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार या परिसरातील पाहणी त्यांनी केली. यापूर्वी दोन दिवसांपूर्वी मदत आणि … Read more