नवं सोयाबीन साडेचार हजारांवर; ऑक्टोबरपासून डिसेंबरपर्यंत याचा भाव कसा असेल?

पावसाअभावी सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घसरण झाली आहे. महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. सोयाबीनचे उत्पादन घटल्याने बाजारभावात वाढ होण्याची शक्यता आहे. सोयाबीनचे भाव सध्या चांगले आहेत. जुने आणि नवे सोयाबीन प्रतिक्विंटल चार हजार ते साडेचार हजार रुपयांना विकले जात आहे. व्यापाऱ्यांच्या मते, भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विकायची घाई … Read more