Karj Mafi: 2 लाखांपर्यंत कर्जमाफी यादीत तुमचं नाव आहे का? कर्जमाफी यादी चेक करा

Karj Mafi

Karj Mafi: महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक क्रांतिकारी कर्जमाफी योजना राबवण्याची घोषणा केली आहे. ‘महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना’ नावाची ही योजना 2 लाख रुपयांपर्यंत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणार आहे. ही योजना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात जाहीर केली होती. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 36 लाख 45 हजार शेतकऱ्यांनी … Read more

AHIDF Loan: पशुपालनासाठी कर्ज हवंय? मिळवा निम्म्या व्याजदरात योजनेतून कर्ज 50% सूट, असा करा अर्ज!

AHIDF

Animal Husbandry Infrastructure Development Fund: मंत्रालयाने पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी (AHIDF) नावाची योजना सुरू केली आहे. पशुपालन किंवा पशुसंबंधित कोणत्याही उद्योगासाठी सरकारच्या एका विशेष योजनेद्वारे बाजार व्याजाच्या निम्म्या दराने कर्ज घेता येते. पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने पशु उद्योगाला चालना देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी अर्जदाराला इकडे-तिकडे भटकण्याची गरज नाही. … Read more

Government Loan Scheme: शासनाच्या पाच कर्ज योजनांना पीडीसीसीकडून प्रोत्साहन

Government Loan Scheme

Government Loan Scheme: शेती आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बँकेमार्फत अल्प मुदत आणि मध्यम मुदत कर्जपुरवठा केला जातो. यासाठी बँकेमार्फत विविध योजना राबविल्या जातात. चालू वर्षातही बँकेने काही नवीन योजना तयार केल्या आहेत. त्यात प्रामुख्याने बळीराजा मुदत कर्ज योजना, गृह कर्ज, शैक्षणिक कर्ज, सोने तारण कर्ज यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांसाठी राज्य आणि केंद्र सरकार विविध कर्ज … Read more

१० लाख ते ३ कोटींपर्यंतचे अनुदान अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन

भारत सरकार देशातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. त्यापैकी एक म्हणजे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना. या योजनेचा उद्देश कृषी क्षेत्रातील अन्न प्रक्रिया उद्योगांचा विकास करणे हा आहे. या योजनेअंतर्गत, वैयक्तिक लाभार्थ्यांना त्यांच्या प्रकल्पाच्या किंमतीच्या ३५ टक्के किंवा कमीत कमी १० लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. तर, गट लाभार्थ्यांना ३५ टक्के किंवा … Read more