Cotton Rate Today: कापूस भावात होणार वाढ शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!

Cotton Rate Today

कापूस बाजारभाव २६ नोव्हेंबर २०२३, Cotton Rate Today, कापूस बाजारभाव गेल्या वर्षी कापूस भावमध्ये वाढ होईल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस राखून ठेवला होता. मात्र, कापसाला अपेक्षित भाव मिळाला नाही आणि शेतकऱ्यांची निराशा झाली. यंदाही कापूस पट्ट्यातील उत्पादक दरवाठीच्या प्रतिक्षेत आहेत. कापसाला सध्या ७५०० रुपये भाव मिळू लागल्याने भाववाढीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्यातील बाजारसमित्यांमध्ये … Read more

Cotton Price: कापसाचे दर ८ हजारांच्या जवळपास!

दिवाळीपूर्वी कापसाचा भाव सात हजार रूपये प्रतिक्विंटल होता आणि दिवाळीनंतर कापसाचा भाव आठ हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. बाजारपेठेत कापसाचा भाव प्रतिक्विंटल ७ हजार ८२५ रूपये मिळाला आहे. यामुळे कापूस उत्पादकांच्या आशा उंचावल्या आहेत. गेल्या वर्षी भाववाढीच्या आशेने शेतकऱ्यांनी कापूस राखून ठेवला होता, परंतु शेतकऱ्यांची निराशा झाली. यंदाही कापूस पट्ट्यातील उत्पादक दरवाढीच्या प्रतिक्षेत आहेत. कापूस आठ … Read more