Animal Aadhar Card: जनावरांचे आधार कार्ड जनावरांच्या आरोग्याची काळजी व संपूर्ण माहिती आता मोबाइलवर!
Animal Aadhar Card: केंद्र सरकारने जनावरांची ओळख निर्माण करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. या नोंदणीद्वारे जनावरांचे आजार, त्यावरील उपचार, खरेदी-विक्री, प्रवर्ग, जात इत्यादी माहिती एकत्रित केली जाणार आहे. या माहितीचे संकलन ‘भारत पशू’ अॅपद्वारे जिल्हा परिषद आणि ‘गोकुळ’ दूध संघाच्या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून केले जाणार आहे. जनावरांना टॅगिंगही केले जाणार आहे. या माहितीमुळे पशुपालकांना … Read more