हरभऱ्याचे पीक वाचवा! अळीचे संकट कसे टळवायचे?
रब्बी हंगामात हरभरा पिकाची वाढ सुरू झाली आहे. काही ठिकाणी पीक वाढीच्या टप्प्यात आहे, तर बहुतांश ठिकाणी पीक फुलोरा अवस्थेत आहे. या काळात घाटे अळीच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे. घाटे अळी ही हरभरा पिकाची प्रमुख किड आहे. या किडीची मादी पतंग पानावर, कोवळ्या शेंड्यावर, कळ्यांवर आणि फुलांवर अंडी घालते. ती अंडी खसखसीच्या दाण्यासारख्या दिसतात. त्यातून २ … Read more