SBI SCO भारतीय स्टेट बँकेत भरती | Recruitment for 439 vacancies in the State Bank of India.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), SBI SCO भरती 2023, येथे 439 विशेषज्ञ कॅडर अधिकारी (सहायक मॅनेजर, सहायक महाव्यवस्थापक, मॅनेजर, उप मॅनेजर, मुख्य मॅनेजर, प्रकल्प मॅनेजर, आणि वरिष्ठ प्रकल्प मॅनेजर पदांसाठी) ची भरती आहे.

जाहिरात क्र.: CRPD/SCO/2023-24/14

Total: 439 जागा

Artificial Intelligence (AI): भविष्यातील तंत्रज्ञान जे तुमचे जीवन, नोकरी आणि व्यवसाय संपूर्णपणे बदलू शकते!

पदाचे नाव & तपशील:

| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
|———————————————
| 1 | Assistant Manager (AM) | 335 |
| 2 | Assistant General Manager (AGM) | 01 |
| 3 | Manager | 08 |
| 4 | Deputy Manager | 80 |
| 5 | Chief Manager | 02 |
| 6 | Project Manager | 06 |
| 7 | Senior Project Manager | 07 |

शैक्षणिक पात्रता: (i) B.E/B.Tech/M.Tech/MSc (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/सॉफ्टवेयर)/MBA/MCA (ii) 02/05/08/10 वर्षे अनुभव

वर्षभर रिचार्ज करण्याचे टेन्शन दूर; मोफत मिळेल डिस्नी प्लस, आणि हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन, जाणून घ्या एअरटेलच्या ‘या’ खास प्लॅन्सबद्दल Airtel Recharge

वयाची अट: 30 एप्रिल 2023 रोजी,

पद क्र.1: 32 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 45 वर्षांपर्यंत
पद क्र.3: 38 वर्षांपर्यंत
पद क्र.4: 35 वर्षांपर्यंत
पद क्र.5: 42 वर्षांपर्यंत
पद क्र.6: 35 वर्षांपर्यंत
पद क्र.7: 38 वर्षांपर्यंत

Job Location: Navi Mumbai, Hyderabad, Bangalore, Chandigarh & Thiruvananthapuram

शेतकऱ्यांना आता दुप्पट फायदा 4000 रुपये खात्यात येणार! यादीत आहे का तुमचे नाव Benificiary List

Fee: General/OBC/EWS: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट: https://sbi.co.in/

रेशन कार्ड धारकांना मिळणार 9,000 रुपये, फक्त हे नागरिक पात्र! Ration Card New Scheme

Leave a Comment