कापूस बाजारभाव २६ नोव्हेंबर २०२३, Cotton Rate Today, कापूस बाजारभाव
गेल्या वर्षी कापूस भावमध्ये वाढ होईल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस राखून ठेवला होता. मात्र, कापसाला अपेक्षित भाव मिळाला नाही आणि शेतकऱ्यांची निराशा झाली. यंदाही कापूस पट्ट्यातील उत्पादक दरवाठीच्या प्रतिक्षेत आहेत. कापसाला सध्या ७५०० रुपये भाव मिळू लागल्याने भाववाढीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राज्यातील बाजारसमित्यांमध्ये कापसाची किती आवक झाली? प्रतिक्विंटल कापसाचा काय भाव मिळतोय जाणून घ्या.
26/11/2023
शेतमाल – कापूस दर प्रती युनिट रु
बाजार समिती–कमीत कमी दर–जास्तीत जास्त दर–सर्वसाधारण दर
राळेगाव–7000–7150–7100
भद्रावती–7050–7100–7075
मारेगाव–6850–7050–6950
पारशिवनी–6900–7025–6975
परभणी–7280–7395–7375
अकोला–7100–7200–7200
उमरेड–7000–7090–7030
वरोरा–6900–7200–7100
वरोरा-खांबाडा–7000–7150–7100
सिंदी(सेलू)–7150–7200–7180
यावल–6310–7000–6810
फुलंब्री–7100–7300–7200