चौदा वर्षांचा वनवास संपवून प्रभू श्रीराम अयोध्येला परत आले
दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता
दिवाळीच्या दिवशी राजा विक्रमादित्याने शक संवताची सुरुवात केली होती.
दिवाळीच्या दिवशी गुरू हरगोविंदसिंगजी मुक्त होऊन अमृतसरला परत आले होते.
दिवाळीच्या दिवशी घरात दिवे आणि रंगोळी काढून सजावट केली जाते.
दिवाळीच्या दिवशी मिठाई, फराळ आणि भेटवस्तूंची वाटप केली जाते.
दिवाळीच्या दिवशी दरवर्षी लक्ष्मीपूजन केले जाते