Sugarcane: उसाचे पाचट काढण्याचा देशी जुगाड यंत्र आला! शेतकऱ्यांना मोठा फायदा

Sugarcane Trash Remover Machine Jugad

Sugarcane: बारावीच्या विद्यार्थ्याने उसाचे पाचट काढणारे यंत्र तयार केले आहे. या यंत्राचे प्रात्यक्षिक राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी कारखान्याच्या बियाणे मळ्यात पाहिले. त्यांना हे यंत्र शेतकऱ्यांसाठी उपयुक्त वाटले. त्यांनी यंत्राचा प्रसार करण्याबरोबरच आरआयटीच्या माध्यमातून पेटंट मिळवून देण्याचे आश्वासन दिले. साई पाटील याने त्याचा जुना ट्रॅक्टर, गिअर बॉक्स आणि नायलॉन केबल यांपासून एक देशी उसाचे … Read more

Sugarcane: शेतकऱ्यांना उसाचा दर कोण ठरवतो इथे पहा?

ऊसाचा दर कसा ठरविला जातो? ऊस नियंत्रण आदेश १९६६ नुसार, शेतकऱ्यांना देय असणाऱ्या ऊसाचे दर उत्पन्न विभागणीच्या आधारे केंद्र सरकारने ठरवलेल्या एफआरपी व्यतिरिक्तचा शेतकऱ्यांना द्यावयाचा दर मंडळाकडून जाहीर होतो. दर ठरवण्यासाठी साखर, वीजनिर्मिती, मळी व प्रेसमड, यांसारख्या उपपदार्थाच्या मूल्यांसह साखरेच्या मूल्याच्या आधारे ७०-३० असे सूत्र अंमलात आले आहे. ज्या साखर कारखान्यांकडे उपपदार्थांचे उत्पादन होत नाही … Read more

Sugarcane Transport: ऊस वाहतूक वाहनांना ‘हे’ न केल्यास होणार कारवाई

सोलापूर जिल्ह्यात अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वाढत्या अपघातांची संख्या कमी करण्यासाठी ग्रामीण पोलिस विविध उपाययोजना करत आहेत. त्यात वाहतूक नियमांची जनजागृती आणि प्रचार प्रसार केले जात आहे. सध्या साखर कारखाने सुरू झाल्यामुळे रस्त्यावर ऊस वाहतूक करणारी वाहने वाढली आहेत. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांनी पुढे आणि मागील बाजूस रेडिअम, रिफ्लेक्टर … Read more

शेतकऱ्यांना उसापेक्षा अधिक उत्पन्न देणारे आणि हमीभावाचे पिके उपलब्ध नाहीत

उस हे शेतकऱ्यांना हमीभाव मिळणारे आणि चांगले उत्पन्न देणारे पीक आहे. केळी, भाजीपाला यासारख्या इतर पिकांच्या तुलनेत उसाला जास्त मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस पिकांवर अधिक कल आहे. ऊस हे एक असे पीक आहे जे कमी किंवा जास्त दर मिळत असतानाही हमीभावाने विकले जाऊ शकते. यामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठ शोधावी लागत नाही आणि अपेक्षित दर मिळेल … Read more