PM Kisan Mandhan Yojana: 36 हजार रुपये मिळणार शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची नवीन योजना

PM Kisan Mandhan Yojana

PM Kisan Mandhan Yojana: देशात आर्थिकदृष्ट्या कमकुवत शेतकऱ्यांची मोठी संख्या आहे. यात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक योजना राबवत असतात. अनेक शेतकरी शेती किंवा मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात आणि वयाच्या पुढील टप्प्यात पोहोचल्यानंतर, त्यांच्या जीवनात आर्थिक स्तरावर अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होतात. भारतातील शेतकऱ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान … Read more

PM Kisan: योजनेत मोठा बदल! आता शेतकऱ्यांना मिळणार ‘एवढे’ पैसे! यासाठी काय करावे लागेल?

PM Kisan

PM Kisan: शेतकऱ्यांसाठी नवीन वर्ष आनंदाची बातमी घेऊन येणार. मोदी सरकारने 2024 मध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांऐवजी 9,000 रुपये देण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. सरकारने पीकविम्याची व्याप्तीही वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांना पीकविमा मिळेल. यामुळे शेतकऱ्यांना पीक नुकसान झाल्यास आर्थिक मदत मिळण्यास मदत … Read more

पीएम किसानचे पैसे खात्यात आले नाही तर इथे करा तक्रार

१५ नोव्हेंबर रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा २ हजार रुपयांचा १५वा हप्ता हस्तांतरित केले. ज्यांच्या खात्यावर २ हजार रुपये जमा झाले, त्यांना एसएमएस प्राप्त झाला असेल. मात्र, ज्या शेतकऱ्यांना एसएमएस आला नसेल, ते याबाबत तक्रार करू शकतात. असे चेक करा स्‍टेटस पीएम किसान योजनाचा स्टेटस तपासण्यासाठी, तुम्हाला पीएम … Read more

PM किसान योजनेचा १५ वा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या

पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा १५ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. हा हप्ता कधी मिळेल जाणून घ्या. पीएम किसान योजनेच्या १५व्या हप्त्याची शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. काही माध्यमांमध्ये दिलेल्या बातम्यांनुसार हा हप्ता येत्या नोव्हेंबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर येऊ शकतो. पीएम किसान पोर्टलवर याबाबत अधिकृत माहिती घेऊ शकतात. (pmkisan.gov.in) शेतकऱ्यांना त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या … Read more