Trading: एका वर्षात 5 हजार झाले 1 लाख रुपये, 2000% परतावा छोट्या गुंतवणुकीतून मोठा नफा मिळाला! जाणून घ्या सविस्तर बातमी

Jai Balaji Industries Penny Stock Becomes Multibagger

Trading: गेल्या 1 वर्षात जय बालाजी इंडस्ट्रीजचे शेअर्स 1953% वाढले आहेत. एका वर्षात कंपनीचे शेअर्स 45 रुपयांवरून 900 रुपयांपर्यंत वाढले आहेत. अवघ्या एका वर्षात 5 हजार झाले 1 लाख रुपये, गेल्या एका वर्षात या कंपनीचे शेअर्सने किमतीत मोठी झेप घेतली. कंपनीचा व्यवसाय लोह आणि पोलाद उद्योगाशी संबंधित आहे. गेल्या 6 महिन्यांत मार्केट मध्ये कंपनीच्या शेअर्समध्ये … Read more