कृषी उत्पादनात 50 ते 70 टक्के वाढ! केंद्र सरकार शेतात आणणार आहे ‘आयओटी’

IOT In Agriculture

केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना खतांवर अनुदान देते. या अनुदानाचा उद्देश शेतकऱ्यांना खतांची स्वस्त उपलब्धता करून देणे आणि शेती उत्पादन वाढवणे हा आहे. केंद्र सरकारने शेती क्षेत्रात आधुनिकीकरण आणि सुव्यवस्था आणण्यासाठी स्मार्ट शेतीला प्राधान्य दिले आहे. यासाठी सरकारने शेतात सेन्सर बसवण्याची योजना आखली आहे. हे सेन्सर पाणी, खत, रसायने आणि कीटकनाशकांचा वापर नियंत्रित करण्यात मदत करतील. … Read more