Gas cylinder: अन्नपूर्णा योजनेचे आता या दिवशी 3 गॅस सिलेंडर मिळणार मोफत अजित पवार यांची मोठी घोषणा

Three Free Gas Cylinder Scheme

Gas cylinder: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील गरीब कुटुंबांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी एका नव्या योजनेची घोषणा केली आहे, ज्यामुळे राज्यातील लाखो महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. या योजनेनुसार, महाराष्ट्रातील पात्र महिलांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. या योजनेला “अन्नपूर्णा योजना” असं नाव … Read more

LPG Gas Cylinder Price: एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात; दिवाळीनंतर ग्राहकांना दिलासा

दिवाळीच्या काही दिवस आधी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली होती. यामुळे ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसला होता. मात्र आता यावर दिलासा मिळाला आहे. इंधन कंपन्यांनी गुरुवार, १६ नोव्हेंबर रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. इंधन कंपन्यांनी (OMCs) १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत ५७.५० रुपयांची कपात केली आहे. यामुळे नवे दर आजपासून लागू झाले … Read more

LPG गॅस सिलिंडर स्वस्त मिळणार? कोट्यवधी ग्राहकांना दिलासा मोदी सरकारचा मोठा निर्णय

LPG Gas Cylinder Price In Maharashtra, gas cylinder price today पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एलपीजी ग्राहकांना मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे. सरकारकडून गॅस सिलिंडरवर मिळणारी सबसिडी वाढविण्यावर विचार सुरू आहे. ही सबसिडी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना देण्यात येण्याची शक्यता आहे. यामुळे कोट्यवधी गॅस ग्राहकांना आर्थिक फायदा मिळेल. सरकार उज्ज्वला … Read more