सरकारची मोठी घोषणा, लवकरच ₹20,000 थेट तुमच्या खात्यात जमा! Farmer Scheme 2024
Farmer Scheme 2024: केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्या माहितीनुसार, येत्या 23 जुलैला 2024-25 साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आणि नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच संपूर्ण अर्थसंकल्प असेल. निर्मला सीतारामन अर्थमंत्री लवकरच अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पाकडे पूर्ण देशाचे लक्ष असून, यात अनेक महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा … Read more