Drought: दुष्काळ पाहणीसाठी केंद्राचे पथक मराठवाड्यात दाखल, शेतकऱ्यांना मदत मिळणार या जिल्ह्यांचा समावेश

Drought Maharashtra

Drought: राज्यातील दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून १२ सदस्यांचे पथक मराठवाड्यात दाखल झाले आहेत. पथक आजपासून मराठवाड्यातील आणि उत्तर महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करणार आहे. या पाहणीत पथक शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या नुकसानीचा आढावा घेणार आहे. पथकाचा अहवाल केंद्र सरकारला सादर केल्यानंतर राज्यातील दुष्काळग्रस्त भागांना मदतीचा निर्णय घेतला जाईल. मराठवाड्यातील नुकसानग्रस्त … Read more

महाराष्ट्रातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली

राज्यात यंदा कमी पाऊस झाल्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले आहे. खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारकडून मदत मिळणे आवश्यक आहे. म्हणूनच, राज्य सरकार केंद्र सरकारकडे तातडीने मदतीची विनंती करणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मदत व … Read more