AHIDF Loan: पशुपालनासाठी कर्ज हवंय? मिळवा निम्म्या व्याजदरात योजनेतून कर्ज 50% सूट, असा करा अर्ज!

AHIDF

Animal Husbandry Infrastructure Development Fund: मंत्रालयाने पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी (AHIDF) नावाची योजना सुरू केली आहे. पशुपालन किंवा पशुसंबंधित कोणत्याही उद्योगासाठी सरकारच्या एका विशेष योजनेद्वारे बाजार व्याजाच्या निम्म्या दराने कर्ज घेता येते. पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने पशु उद्योगाला चालना देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी अर्जदाराला इकडे-तिकडे भटकण्याची गरज नाही. … Read more

Business: सरकार देत आहे 50 लाख रुपये अनुदान व्यवसाय करा व मिळवा अनुदान, करा ऑनलाईन अर्ज

Business

Business: शेतीपूरक व्यवसायातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार अनेक योजना राबवत आहेत. या योजनांमध्ये शेतकऱ्यांना अनुदान देऊन त्यांचे आर्थिक पाठबळ दिले जाते. केंद्र सरकारकडून सध्या १ कोटी रूपयांपर्यंत भांडवल असलेल्या वराहपालन, शेलीपालन आणि कुक्कुटपालन या व्यवसायांसाठी थेट ५० टक्के अनुदान दिले जात आहेत. या अनुदानामुळे शेतकऱ्यांना या व्यवसायांना सुरुवात करणे आणि विस्तार … Read more

१० लाख ते ३ कोटींपर्यंतचे अनुदान अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन

भारत सरकार देशातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. त्यापैकी एक म्हणजे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना. या योजनेचा उद्देश कृषी क्षेत्रातील अन्न प्रक्रिया उद्योगांचा विकास करणे हा आहे. या योजनेअंतर्गत, वैयक्तिक लाभार्थ्यांना त्यांच्या प्रकल्पाच्या किंमतीच्या ३५ टक्के किंवा कमीत कमी १० लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. तर, गट लाभार्थ्यांना ३५ टक्के किंवा … Read more

Cibil Score आणि इन्कम प्रुफ ची गरज नाही मिळवा लोन कमी व्याज दरात

Don’t have Cibil Score or Income Proof? Do you need a loan? Get a loan at a low interest rate. आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी पैशांची गरज भासते. मुलांच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंत, अनेक कारणांसाठी पैसे खर्च होतात. अशा परिस्थितीत, आपण मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून कर्ज घेऊ शकतो, परंतु त्याची मर्यादा असते. वैयक्तिक कर्जाच्या अटी असतात आणि … Read more