Mahadbt Farmer: मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी 23 लाख रूपये निधी! कुठे कराल अर्ज? जाणून घ्या सविस्तर
Mahadbt Farmer: एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2023-24 अंतर्गत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी निधी उपलब्ध झाला आहे. या अभियानांतर्गत मशरूम उत्पादन, फुलपिक लागवड, शेडनेट हाऊस, हरीतगृह, टॅक्टर, प्लास्टिक मल्चिंग, शेतकरी अभ्यास दौरा, 20 एचपी, सामूहिक शेततळे, कांदाचाळ, वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण, पॅक हाऊस आणि प्राथमिक प्रक्रिया केंद्र इत्यादी घटकांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. अनुसूचित जाती … Read more