WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana: एकही पैसा न भरता दोन लाख रुपयांपर्यंत विमा तुम्हाला माहिती आहे का?

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana: सरकारने असंघटित कामगारांची नोंदणी करण्यासाठी ई-श्रम पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर नोंदणी करणाऱ्या कामगारांना एकही पैसा न भरता दोन लाख रुपयांपर्यंत विमा दिला जाईल. अपघात प्रसंगी आणि दवाखान्यात उपचारासाठीची उपक्रम त्यात ही जोडली आहेत. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मध्ये २ लाख रुपयांपर्यंत अपघात विमा मोफत दिला जातो.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना नोंदणी दरम्यान तुम्ही दिलेला पूर्ण डाटा सरकारकडे लिंक असून, याचा फायदा तुम्हाला होतो. सरकारच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभधारकांनी आपल्या नावाची ई-श्रम नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करणे आवश्यक आहे, सरकारकडून जनजागृतीसाठी प्रयत्न केले जात आहेत.

ई-श्रम पोर्टल काय आहे

ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी, सर्वप्रथम, तुम्हाला ई-श्रम पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. ई-श्रम नोंदणीसाठी, तुम्ही कंप्यूटरवर ई-श्रम अॅप्लिकेशन वापरू शकता किंवा तुम्ही कोणत्याही नोंदणी केंद्रावर जाऊ शकता. नोंदणीसाठी, तुम्हाला तुमचे आधार कार्डशी जोडलेल्या मोबाईलवर ही नोंदणी होते, आणि संदेश येतात.

हंगामी मजुरांनी ई-श्रम नोंदणी करावी

हंगामी मजूरांना सरकारने ई-श्रम नोंदणी सुरू केली आहे. त्यांना बदल्यात मजुरांना बांधकाम साहित्य, इतर योजना, आणि आरोग्य विमा देखील २ लाखांपर्यंत मोफत मिळतो आणि काम करताना झालेला अपघात त्याचे प्राण वाचण्यासही हातभार लागतो.

दीड लाख कामगारांची नोंदणी ई-श्रम पोर्टलवर

ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड आणि मोबाईल नंबर त्यासोबत लिंक करणे आवश्यक आहे. दीड लाखांहून अधिक कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केली आहे. या नोंदणीत अपघात विमा देखील समाविष्ट आहे. हा विमा एक पैसाही न भरता मिळतो. अपघात झाल्यास हा विमा कामगारला मदत करतो.

ई-श्रम पोर्टलवर नोंदणी कशी करायची

तुम्ही तुमच्या मोबाईलवर अॅप्लिकेशन डाऊनलोड करून किंवा सेतू केंद्रावर नोंदणी करू शकता. तुम्हाला फक्त तुमचा आधार कार्डचा जोडून नोंदणी करता येते. असंघटित कामगारांसाठी ही आरोग्य संजीवनीच असल्याचे मानले जात आहे.

नोंदणीसाठी निकष

ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी, कोणताही असंघटित क्षेत्रातील कामगार नोंदणी करू शकतो, जो 18 वर्षावरील कुणीही मजूर नोंदणी करू शकतो. ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केल्याने असंघटित कामगारांना आरोग्यविषयक योजनांचा लाभ मिळतो.

Leave a Comment