NTPC मध्ये पदांसाठी मोठी भरती नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. 495 जागांसाठी भरती

एनटीपीसी लि., नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणून ओळखले जाते, ही एक भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे, जी वीज निर्मिती संबंधित आहे, (एनटीपीसी भर्ती २०२३) ४९५ अभियांत्रिकीसाठी

पदाचे नाव: इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव ट्रेनी (EET)

शाखा/विषय (पद संख्या)
इलेक्ट्रिकल ( 120 )
मेकॅनिकल ( 200 )
इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन ( 80 )
सिव्हिल ( 30 )
माइनिंग ( 65 )
Total 495

Artificial Intelligence (AI): भविष्यातील तंत्रज्ञान जे तुमचे जीवन, नोकरी आणि व्यवसाय संपूर्णपणे बदलू शकते!

शैक्षणिक पात्रता: (1) 65% गुणांसह संबंधित शाखेत इंजिनिअरिंग पदवी (SC/ST/PWD: 55% गुण) (2) GATE 2023

वयाची अट: 20 नोव्हेंबर 2023 रोजी 27 वर्षांपर्यंत (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

नोकरी ठिकाण: All India

वर्षभर रिचार्ज करण्याचे टेन्शन दूर; मोफत मिळेल डिस्नी प्लस, आणि हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन, जाणून घ्या एअरटेलच्या ‘या’ खास प्लॅन्सबद्दल Airtel Recharge

Fee: General/OBC/EWS: ₹300/- (SC/ST/PWD/ExSM: फी नाही)

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट: https://www.ntpc.co.in/

शेतकऱ्यांना आता दुप्पट फायदा 4000 रुपये खात्यात येणार! यादीत आहे का तुमचे नाव Benificiary List

Leave a Comment