राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेने (NIELIT) 2023 मध्ये 80 ड्राफ्ट्समॅन ‘C’, लॅब असिस्टंट ‘B’, लॅब असिस्टंट ‘A’, ट्रेड्समॅन ‘B’ आणि हेल्पर ‘B’ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकता.
पदाचे नाव पद संख्या
ड्राफ्ट्समन ‘C’ ( 05 )
लॅब असिस्टंट ‘B’ ( 05 )
लॅब असिस्टंट ‘A’ ( 20 )
ट्रेड्समन ‘B’ ( 26 )
हेल्पर ‘B’ ( 24 )
Total 80
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (1) 10वी उत्तीर्ण (2) ITI (मेकॅनिकल) (3) 06 वर्षे अनुभव
पद क्र.2: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण +02 वर्षे अनुभव किंवा 10वी उत्तीर्ण + 04 वर्षे अनुभव
पद क्र.3: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण किंवा 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव
पद क्र.4: (1) 10वी उत्तीर्ण (2) ITI (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स)
पद क्र.5: 10वी उत्तीर्ण
वयाची अट: 31 ऑक्टोबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट आहे)
नोकरी ठिकाण: All india
Fee: General/OBC: ₹200/- (SC/ST/PWD/महिलांना: फी नाही)
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑक्टोबर 2023
अधिकृत वेबसाईट: https://nielit.gov.in/