WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI च्या या स्कीममध्ये पैसा डबल सर्वांना होणार फायदा!

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ग्राहकांसाठी अनेक योजना चालविल्या जात आहेत. यात गुंतवणुकीसाठी फिक्सड डिपॉझिट हा एक उत्तम पर्याय आहे. फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक केल्यास आपला पैसा सुरक्षित राहतो आणि त्यावर ठरवून दिलेल्या व्याजदराने व्याज मिळते.

एसबीआयकडून ग्राहकांना वेगवेगळ्या कालावधीसाठी फिक्सड डिपॉझिटचा पर्याय मिळतो. यात 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीची सुविधा आहे. तसेच, वरिष्ठ नागरिकांसाठी वेगळ्या व्याजदराने फिक्सड डिपॉझिट उपलब्ध आहे.

बँकेने आपल्या ग्राहकांस 3% ते 6.5% दराने व्याज प्रदान करत आहे, आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हे 3.5% ते 7.5% पर्यंत असते.

1 लाखाचे होणार आहेत 2 लाख –

जर तुम्ही भारतीय स्टेट बँकेत 10 वर्षांसाठी 1 लाख रुपये ठेवले, तर तुमचे पैसे दुप्पट होतील. एसबीआयच्या एफडी कॅल्क्युलेटरनुसार, यावर गुंतवणूकदारांना 6.5 टक्के व्याज दराने 90,555 रुपये व्याज मिळेल. म्हणजेच, 10 वर्षांनंतर तुमच्याकडे 1 लाख + 90,555 = 1 लाख 90,555 रुपये असतील.

ज्येष्ठ नागरिकांनाम मिळेल 2,10,234 रुपये –

ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक मुदत ठेवीवर 7.5 टक्के व्याजदर देत आहे. जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने 10 वर्षांसाठी मुदत ठेव केली, तर त्यांचे गुंतवणूक केलेले पैसे दुप्पट होतील.

उदाहरणार्थ, जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने 10 वर्षांसाठी 1 लाख रुपये मुदत ठेव केली, तर त्यांना मॅच्युरिटीवर 2,10,234 रुपये मिळतील. यामध्ये 1 लाख रुपये मूळ गुंतवणूक आणि 1,10,234 रुपये व्याज समाविष्ट आहे.

म्हणजेच, 10 वर्षांच्या कालावधीत, ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मुदत ठेववर 110.234 टक्के परतावा मिळेल.

Leave a Comment