मोदी सरकारचं शेतकऱ्यांना दिवाळी उपहार सहा पिकांच्या MSP मध्ये वाढ

केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. सरकारनं शेतकऱ्यांना दिवाळी सणाच्या अगोदर गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला आहे. सहा रब्बी पिकांच्या आधारभूत किंमतीत MSP मध्ये वाढ करण्यात आले आहे. हे निर्णय शेतकऱ्यांना लाभान्वित होईल. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. सहा पिकांच्या आधारभूत किंमतीत 2 ते टक्क्यांची वाढ करण्यात आले आहे.

MSP म्हणजे काय?

शेतकऱ्यांसाठी एमएसपी प्रणाली लागू करण्यात आलेली आहे, केंद्र सरकार पिकांची किमान किंमत ठरवते, त्याला MSP असे म्हणतात. या प्रणालीचा फायदा असा आहे की पिकांचे बाजारभाव घसरले तरी केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून पिकांची खरेदी करते.

Artificial Intelligence (AI): भविष्यातील तंत्रज्ञान जे तुमचे जीवन, नोकरी आणि व्यवसाय संपूर्णपणे बदलू शकते!

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढविण्याच्या सतत प्रयत्न केला आहे. त्या संदर्भात सरकारनं विविध महत्त्वाच्या निर्णय घेतले आहेत. सरकारनं अनेक पिकांमध्ये एमएसपी वाढवून दिली आहे. सरकारनं सहा रब्बी पिकांसाठी किंमतीत वाढ केली आहे. एमएसपी 2 टक्क्यांपासून 7 टक्क्यांपर्यंत वाढविण्याची मंजूरी दिली आहे.

सहा पिकांच्या MSP मध्ये वाढ

वर्षभर रिचार्ज करण्याचे टेन्शन दूर; मोफत मिळेल डिस्नी प्लस, आणि हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन, जाणून घ्या एअरटेलच्या ‘या’ खास प्लॅन्सबद्दल Airtel Recharge

सरकारने 6 पिकांच्या MSP मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला, यामध्ये बार्ली, मोहरी, गहू, हरभरा, मसूर आणि सूर्यफूल यांचा समावेश झाला आहे. गव्हाच्या आधारभूत किंमतीत 150 रुपयांची वाढ केली आहे. तेलबिया आणि मोहरीच्या MSP मध्ये 200 रुपये प्रति क्विंटल, मसूर 425 रुपये प्रति क्विंटल, बार्ली 115 रुपये, हरभरा 105 रुपयांची वाढ केली आहे आणि सूर्यफूलाच्या दरात 150 रुपये प्रति क्विंटल वाढ केली आहे. त्यामुळं, या वाढीने शेतकऱ्याला फायदा होईल.

कोणत्या रब्बी पिकाला किती किंमत?

गहू :- प्रति क्विंटल (2 हजार 275 रुपये) MSP मंजूर
बार्ली :- प्रति क्विंटल (1 हजार 850 रुपये) MSP मंजूर
हरभरा :- प्रति क्विंटल (5 हजार 440 रुपये) MSP मंजूर
मसूर :- प्रति क्विंटल (6 हजार 425 रुपये) MSP मंजूर
मोहरी :- प्रति क्विंटल (5 हजार 650 रुपये) MSP मंजूर
सूर्यफूल :- प्रति क्विंटल (5 हजार 800 रुपये) MSP मंजूर

शेतकऱ्यांना आता दुप्पट फायदा 4000 रुपये खात्यात येणार! यादीत आहे का तुमचे नाव Benificiary List

MSP मध्ये या पिकांचा समावेश

तृणधान्ये: भात, ज्वारी, बाजरी, मका, गहू, नाचणी, आणि जो
कडधान्ये: हरभरा, मूग, मसूर, वाटाणा, उडीद
तेलबिया: सोयाबीन, तीळ, भुईमूग, मोहरी, सूर्यफूल, करडई, नायजर बियाणे
रोख: ऊस, कापूस, कोपरा, आणि कच्चा ताग

MSP मध्ये 23 पिकांचा समावेश

रेशन कार्ड धारकांना मिळणार 9,000 रुपये, फक्त हे नागरिक पात्र! Ration Card New Scheme

केंद्र सरकार, कृषी मूल्य आयोगाच्या सूचनानुसार, किमान आधारभूत किंमत निश्चित करते. एमएसपीमध्ये 23 प्रकारच्या पिकांचा समावेश आहे. 7 तृणधान्ये, 5 कडधान्ये, 7 तेलबिया आणि 4 नगदी पिके. या रब्बी पिकांची पेरणी ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्याच्या दरम्यान केली जाते. त्यावेळी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यांमध्ये कापणी केली जाते.

Leave a Comment