WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan: योजनेत मोठा बदल! आता शेतकऱ्यांना मिळणार ‘एवढे’ पैसे! यासाठी काय करावे लागेल?

PM Kisan: शेतकऱ्यांसाठी नवीन वर्ष आनंदाची बातमी घेऊन येणार. मोदी सरकारने 2024 मध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांऐवजी 9,000 रुपये देण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. सरकारने पीकविम्याची व्याप्तीही वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

अधिकाधिक शेतकऱ्यांना पीकविमा मिळेल. यामुळे शेतकऱ्यांना पीक नुकसान झाल्यास आर्थिक मदत मिळण्यास मदत होणार आहे. सरकार आगामी अर्थसंकल्पात योजनांसाठी मोठी तरतूद करणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि कृषी क्षेत्राला चालना मिळेल.

2024-25 च्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी सुमारे 2 लाख कोटी रुपयांची तरतूद होण्याची शक्यता आहे. ही तरतूद चालू आर्थिक वर्षात जारी केलेल्या 1.44 लाख कोटी रुपयांपेक्षा सुमारे 39 टक्के अधिक आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. यामुळे पीकविम्याची व्याप्ती वाढण्यास मदत होईल.

शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी व उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अर्थसंकल्पात तरतूद केल्यानंतर, योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारी आर्थिक मदत वाढवण्यात येणार आहे. सध्या शेतकऱ्यांना वर्षात 6 हजार रुपये मिळतात, ते वाढवून 9 हजार रुपये करण्यात येणार आहेत. आता शेतकऱ्यांना दरमहा 750 रुपये दरमहा हप्ता मिळणार आहेत.

सध्या योजनेंतर्गत 1 वर्षात 6 हजार रुपये दिले जातात. फेब्रुवारीमध्ये सुरू होऊन या योजनेला 5 वर्षे पूर्ण झाले. सरकारचा मानस आहे की पुढील 5 वर्षांसाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न 50 टक्क्यांनी वाढवण्यात यावे. यासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहे. या निर्णयाचे शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. त्यांना विश्वास आहे की यामुळे त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल.

Leave a Comment