दुचाकी चालकांवर बसणार 20,000 हजार रुपयांचा दंड ऑक्टोबर पासून नवीन नियम लागू Traffic Challan New Rules
Traffic Challan New Rules ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची प्रक्रिया लवकरच सोपी होणार आहे. आतापर्यंत, लायसन्स मिळवण्यासाठी लेखी परीक्षा पास करून आरटीओमध्ये जाऊन वाहन चालवण्याची चाचणी द्यावी लागत होती. यासाठी किमान एक आठवडा तरी लागायचा. मात्र, आता या प्रक्रियेत बदल होणार आहे. आता, लोकांना आरटीओमध्ये जाऊन चाचणी देण्याची गरज राहणार नाही. सरकारने खासगी संस्थांना ही चाचणी घेण्याची … Read more