शेतकऱ्यांना आता दुप्पट फायदा 4000 रुपये खात्यात येणार! यादीत आहे का तुमचे नाव Benificiary List
Benificiary List महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना आता दुप्पट आनंद मिळणार आहे. केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि राज्य सरकारची नमो शेतकरी सन्मान निधी योजना या दोन्ही योजनांचे हप्ते लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. ऑगस्ट 2024 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीतील 19वा आणि 6वा हप्ता या हप्त्यांचे वाटप मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या … Read more